ब्रेकफास्ट न्यूज : मरिन ड्राईव्ह लवकरच युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेजमध्ये?

Continues below advertisement
दक्षिण मुंबईतील अनेक ऐतिहासिक इमारती आणि मरीन ड्राईव्हचा लवकरच युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेजमध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. युनेस्कोची टेक्निकल अँडवायजर असलेली इंटरनॅशनल काऊंसिल ऑफ मॉन्युमेंट्स आणि साईट्स या संस्थेनं दक्षिण मुंबईतील या ऐतिहासिक इमारतींबाबत शिफारस केली आहे. शक्यतो इंटरनॅशनल काऊंसिल ऑफ मॉन्युमेंट्स आणि साईट्सनं प्रस्ताव दिल्यानंतर युनेस्को शिफारसी मान्य करते. बहारिन येथे पुढच्या महिन्यात होणाऱ्या युनेस्कोच्या 42 व्या वर्ल्ड हेरिटेज कमिटीच्या बैठकीत या प्रस्तावावर विचार होईल.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram