मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे तयार झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजातल्या मान्यवरांनी सर्वांना जाहीर आवाहन केलंय.