ब्रेकफास्ट न्यूज : सोलापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी माढा-वैराग मार्गावर आंदोलकांचा रास्तारोको
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचं सत्र काही थांबायचं नाव घेत नाही. आज सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात रास्तारोको करण्यात आलाय.
माढा ते वैराग या रस्त्यावर सकाळपासून आँदोलन करण्यात आलंय.
त्यामुळे इथं काहीकाळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. यावेळी आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि तातडीनं आरक्षण द्या अशी मागणीही केलीय.