ब्रेकफास्ट न्यूज : शतकातलं सर्वात मोठं खग्रास चंद्रग्रहण पहाटे पूर्ण
Continues below advertisement
काल रात्री 11 वाजून 54 मिनिटांनी सुरु झालेलं चंद्रग्रहण पहाटे पावणे 4 वाजेपर्यंत सुरु होतं... यंदाच्या शतकातलं हे सर्वात मोठं चंद्रग्राहण होतं...दिल्ली, वाराणसी, हैदराबाद आणि अमृतसरमध्ये खगोलप्रेमींना हे चंद्रग्रहण पाहता आले... इकडे मुंबईत मात्र ढगाळ वातावरणामुळे थोड्यावेळासाठीच चंद्रग्रहण पाहता आले...
Continues below advertisement