ब्रेकफास्ट न्यूज : थायलंडमधील मुलांच्या 'रेस्क्यू ऑपरेशन'मध्ये 'किर्लोस्कर'चं मोठं योगदान

Continues below advertisement
थायलंडमधील गुहेमध्ये अडकलेल्या सर्व फूटबॉलपटूंना अखेर सुखरुप बाहेर काढण्यात यश आलंय. या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सांगलीतील मराठमोळ्या पथकाचाही मोठा वाटा आहे. किर्लोस्कर कंपनीने डिझाईन प्रमुख प्रसाद कुलकर्णी यांची टीम तातडीने शुक्रवारी रात्री थायलंडला रवाना केली. थायलंडला पोहोचताच या टीमने कामास सुरूवात केली आणि फ्लड पंप्स सुरू केले. पाण्याचा उपसा केल्यामुळे गुहेतील बचावकार्याला गती आली आणि 13 जणांना बाहेर काढणे शक्य झाले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram