ब्रेकफास्ट न्यूज : मुंबई : जे. डे यांच्या हत्येप्रकरणी छोटा राजनला शिक्षा होण्याची शक्यता
Continues below advertisement
ज्येष्ठ पत्रकार ज्योर्तिमय डे यांच्या हत्येप्रकरणी मुख्य सूत्रधार छोटा राजनला शिक्षा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येतीय. आज प्रकरणी अंतिम सुनावणी होणार आहे. तर जिग्ना वोरा हिच्यासंदर्भात देखील पुरावे निष्पन्न झाले आहेत. त्यामुळे छोटा राजन, जिग्ना वोरा आणि मारेकरी यांना नेमकी काय शिक्षा होणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
Continues below advertisement