ब्रेकफास्ट न्यूज : छातीत दुखत असल्याने इंद्राणी मुखर्जी जे जे रुग्णालयात
Continues below advertisement
शीना बोरा हत्याकांड प्रकरणी कारागृहात असलेल्या इंद्राणी मुखर्जीला जे जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. छातीत दुखत असल्यानं तिला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे. 21 ऑगस्ट 2015 रोजी इंद्राणीला मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. शीना बोरा हत्याकांडात इंद्राणी मुखर्जीबरोबरच ड्रायव्हर श्यामवर राय आणि पीटर मुखर्जी यांनाही अटक करण्यात आली होती.
Continues below advertisement