ब्रेकफास्ट न्यूज : आयकर परतावा भरण्यासाठी फक्त एक आठवडा बाकी
Continues below advertisement
तुम्ही अद्याप आरकर परतावा भरला नसेल तर तुम्हाला 5 हजार रुपयांच्या दंड होऊ शकतो. आयकर परतावा भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै असून, आता तुमच्याकडे फक्त एक आठवडा बाकी आहे. आणि तोपर्यंत आयकर परतावा भरला नसेल तर तुम्हाला 5 हजार ते 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागण्याची शक्यता आहे. महत्वाची बाब म्हणजे दरवर्षीप्रमाणे यंदा आयकर परताव्याची तारीख वाढवली जाणार नाही.
Continues below advertisement