ब्रेकफास्ट न्यूज : सर्व तिकिटं महाग, मध्यरात्रीपासून एसटीची 18 टक्के भाडेवाढ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सर्व प्रकारच्या एसटीच्या तिकीट दरात 18 टक्के दरवाढीच्या निर्णयाची आज (15 जून) मध्यरात्रीपासून अंमलबजावणी होत आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या बसचं तिकीट महागणार आहे.
या दरवाढीच्या योग्य अंमलबजावणीसाठी 15 ते 18 जून या कालावधीत एसटीच्या अधिकाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या असून मुख्यालयात हजर राहण्याचे अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत.
या दरवाढीच्या योग्य अंमलबजावणीसाठी 15 ते 18 जून या कालावधीत एसटीच्या अधिकाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या असून मुख्यालयात हजर राहण्याचे अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत.