ब्रेकफास्ट न्यूज : रवींद्र मराठेंच्या जामीन अर्जावर आज पुणे कोर्टात सुनावणी
Continues below advertisement
बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष आणि सीईओ रवींद्र मराठे यांची चौकशी पूर्ण झाली असून आवश्यक ती कागदपत्र ताब्यात घेण्यात आली आहेत. त्यामुळे मराठे यांना जामीन देण्यात यावा, असं सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी पुणे सत्र न्यायालयात सांगितलं.
रवींद्र मराठे यांच्या जामीन अर्जावर आज सकाळी 11 वाजता सुनावणी होणार असं सांगितलं आहे. मराठे यांना जामीन देण्यास आमची काहीही हरकत नसल्याचं पोलिसांकडून न्यायालयात सांगण्यात आलं.
तपास अधिकारी पुन्हा पुढील दहा दिवसात पोलीस कोठडीची मागणी करणार आहेत का, अशी विचारणाही न्यायालयाने केली. शिवाय हे न्यायालयाने लेखी द्यायला सांगितलं. आहे. त्यानंतर तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश मोरे यांनी न्यायालयाला रविंद्र मराठे यांना जामीन देण्यास हरकत नसल्याचं लेखी दिलं.