ब्रेकफास्ट न्यूज : सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्याशी बातचित

Continues below advertisement
अनुसूचित जाती आणि नवबौध्द घटकांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार दिवसांपूर्वी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. शेतजमीन खरेदी करण्यासाठी आता चार एकर कोरडवाहूसाठी 20 लाख तर दोन एकर बागायती शेतीसाठी 16 लाख रुपये देण्याचा आणि या रकमेवर तब्बल 100 टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. याप्रकरणी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्याशी केलेली बातचित
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram