ब्रेकफास्ट न्यूज : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर गंगोत्री-यमुनोत्रीची दारं उघडणार
Continues below advertisement
अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर यमुनोत्री-गंगोत्रीचं कपाट उघडणार आहे. त्यासाठी इथं भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचलाय. त्यासाठी गंगेची पालखी भैरव मंदिरातून रवाना झालीय.
दुपारी सव्वा बाराच्या शुभ मुहूर्तावर यमनोत्री धाम तर दुपारी सव्वा एक वाजता गंगोत्री धामचे दरवाजे उघडणार आहेत.
हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलीय.
गंगोत्री म्हणजे गंगा नदीचं उगमस्थान तर यमुनोत्री म्हणजे यमुनेचं उगमस्थान आहे.