ब्रेकफास्ट न्यूज : उकाड्यात तेरावा महिना, मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात विजेचा लपंडाव
Continues below advertisement
मुंबई उपनगर, नवी मुंबई आणि ठाण्यातील अनेक भागात विजेचा लपंडाव सुरु आहे. वीज पुरवठा पूर्ववत होण्यासाठी हा पूर्ण आठवडा जाणार आहे, तर युनिट-2 दुरुस्त करण्यासाठी 30 ते 40 दिवसांचा कालावधी लागणार आहे. दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. युनिट-1 कार्यरत करण्यासाठी साधारणपणे सात दिवसांचा, तर युनिट-2 कार्यरत करण्यासाठी 30 ते 40 दिवसांचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती देण्यात आली आहे
Continues below advertisement