ब्रेकफास्ट न्यूज : गणेशोत्सवासाठी खास इको फ्रेन्डली मखर

Continues below advertisement
गणेशोत्सव जरी सप्टेंबरमध्ये असला तरी आता तुम्ही त्याची तयारी सुरू केली असले. लॅस्टिक आणि थर्माकोल बंदीनंतर गणेशउत्सवात सजावट कशी करायची? मखर कशाचं बनवायचं हे प्रश्न साहजिकच निर्माण झाले आहेत. प्लॅस्टीक बंदी यावर्षी जरी झाली असली तरीही पुण्यातील अभय कर्डेगुड्डी यांनी ६ वर्षापूर्वीच यावर उपाय शोधला आहे. प्लॅस्टीक-थर्माकोलविरहीत आणि पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध केला होता. कोरुगेटेड पेपर आणि हातकागदाचा वापर करून या मखराची निर्मिती केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram