ब्रेकफास्ट न्यूज : लिटील चॅम्प ते प्रथितयश गायिका, मधुरा कुंभार यांच्याशी सुरेल गप्पा

Continues below advertisement
आपल्या गोड गळ्याने रसिकांची मनं जिंकणारी गायिका मधुरा कुंभार आपल्याला माहित आहे. पण ही गुणी गायिका जेव्हा गाण्यापलकडे जात तिचा आवाज एखाद्या कॅरेक्टरला मिळतो तेव्हा दिच्या आवाजतली गंमत अधिकच जामवते. . 'ब्युटी अँड द बीस्ट'च्या हिंदी व्हर्जनमधून तिचा आवाज हॉलिवूडमध्ये गुंजला.

लिटिल चॅम्पपासून मधुराचा संगीतक्षेत्रातला प्रवास सुरू झाला. एकापेक्षाएक सरस गाणी आणि मालिकांची शिर्षक गीतं सादर करत मधुराने प्रेक्षकांची मनं जिंकली. गायनासोबतच मधुराचा एखाद्या व्यक्तिमत्वाला आवाज देण्याचा ्नुभव कसा होता. या दोन्ही क्षेत्रात किती आव्हानं आहेत याविषयी बोलण्यासाठी स्वतः मधुरा आज आपल्यासोबत आहे
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram