ब्रेकफास्ट न्यूज : 'कवितेचं पान'वर मधुराणी आणि शर्वरीसोबत गप्पा

Continues below advertisement
कविता म्हणजे प्रत्येक व्यक्तिच्या मनातला एक खास कोपरा. या कवितेची आणि आपली ओळख अगदी शालेय जीवनापासून होते. आणि मग आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर विविध रुपात ही कविता आपल्याला भेटत जाते. आनंद देते. आपल्या मराठी भाषेत कवितेला फार मोठी परंपरा आहे. संत साहित्यापासून चालत आलेली ही परंपरा अनेक दिग्गज कवी आणि कवयत्रींनी जोपासली आहे. आता या महान परंपरेतील निवडक कवितांची ऑनलाईन मैफलीचा आनंद दिला मधुराणी गोखले यांच्या कवितेचं पान या वेबसिरीजने.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram