ब्रेकफास्ट न्यूज : दिल्ली : ताजमहालमध्ये आता फक्त स्थानिकांच नमाज अदा करता येणार
Continues below advertisement
ताजमहालमध्ये कोणत्याही बाहेरच्या मुस्लीम व्यक्तीला नमाज अदा करता येणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. ताजमहाल हे जगातील सात आश्चर्यांपैकी एक असल्यानं त्याचं संवर्धन आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय दिल्याचं न्यायालयाने सांगितलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर यापुढे फक्त आग्र्यातील रहिवाशांनाही ताजमहालमध्ये शुक्रवारचा नमाज अदा करता येईल असं, जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.
Continues below advertisement