ब्रेकफास्ट न्यूज : मुसळधार पावसाने मंगळुरुत पूरस्थिती, जनजीवन विस्कळीत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कर्नाटकातील मंगळुरुमध्ये मुसळधार पावसामुऴे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात पावसाचं पाणी साचलं आहे. स्थानिकांना बोटींच्या साहाय्यानं सुरक्षितस्थळी हलवण्यात येतं आहे. अनेक गाड्या, दुकानं पाण्यात बुडाली आहेत. हवामानात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने या परिसरात जोरदार पाऊस बरसला आहे.