ब्रेकफास्ट न्यूज : पदवीधर, शिक्षक, विधानपरिषद मतमोजणीला सुरुवातो

Continues below advertisement
विधानपरिषदेच्या चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे. कोकण पदवीधर, मुंबई पदवीधर, तर मुंबई शिक्षक आणि नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. 
या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली होती, मात्र मुख्य लढत शिवसेना आणि भाजप या दोन सत्ताधारी पक्षातच होते. कोकण मतदारसंघ सगळ्यात चुरशीचा मानला जातोय. कारण निवडणुकीआधी निरंजन डावखरे यांनी भाजपात प्रवेश करुन राष्ट्रवादीची गोची केली होती. त्यामुळे जितेंद्र आव्हाडांचे निकटवर्तीय नजीब मुल्ला यांना रिंगणात उतरवण्यात आलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram