ब्रेकफास्ट न्यूज : नवी मुंबई : सिडकोच्या 15 हजार घरांची लवकरच सोडत
Continues below advertisement
नवी मुंबईत सिडकोने येत्या काळात अल्प आणि मध्यम उत्पन्न गटांसाठी बंपर लॉटरी काढण्याचा निर्णय घेतला आहे. दसऱ्यापर्यंत सिडको 15 हजार घरांची लॉटरी काढणार आहे.
Continues below advertisement