ब्रेकफास्ट न्यूज: एका संघर्षाची गोष्ट, कबड्डीपटू रिशांक देवाडिगाशी खास गप्पा
प्रो कबड्डी लीगच्या आगामी मोसमासाठी यूपी योद्धाकडून रिशांकसाठी तब्बल एक कोटी अकरा लाखांची बोली लागलीये. नुकतीच ऑगस्टमध्ये होणाऱ्या जाकार्ता एशियाडसाठीच्या भारतीय कबड्डी संघात त्याची निवड झालीए.तर नुकतंच त्याने दुबई मास्टर्स आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचं विजेतेपदही मिळवलंय.
तर या स्टार कबड्डीपटूचं आजवरचं आयुष्यं कसं राहिलं आहे आणि त्याची भविष्यातली स्वप्नं काय आहेत हे रिशांकशी गप्पा मारून जाणून घेऊया
तर या स्टार कबड्डीपटूचं आजवरचं आयुष्यं कसं राहिलं आहे आणि त्याची भविष्यातली स्वप्नं काय आहेत हे रिशांकशी गप्पा मारून जाणून घेऊया