ब्रेकफास्ट न्यूज : पोलीस अधिकारी हरीश बैजल आणि छाया बैजल यांच्याशी गप्पा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Jul 2018 11:36 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सध्या अवघा महाराष्ट्र विठ्ठल भक्तीत दंग आहे. पायी वारी करणाऱ्या हजारो वारकऱ्यांच्या साथीने प्रत्येकाला विठुरायाच्या भेटीची आस लागली. वारीत सर्वसामान्य वारकऱ्यांसोबत सहभागी होणाऱ्या समाजातील विविध क्षेत्रातल्या व्यक्तींचं प्रमाणही मोठं आहे. काही सेलिब्रीटी, काही फोटोग्राफर्स, समाजसेवक यांचीही मांदियाळी वारीत अनुभवायला मिळते. मुंबईचे पोलीस उपायुक्त हरीश बैजल सायकलच्या साथीने या वारीत सहभागी होतात. या सायकल वारीची सुरूवात नाशिक मधून होणार असून नाशिक जिल्ह्यातून ४०० हून अधिक सायकलस्वारांनी यात सहभाग घेतला आहे