ब्रेकफास्ट न्यूज : वारीत साप सोडण्याचा प्लॅन असलेलं संभाषण हाती, चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट

Continues below advertisement
आषाढी वारीत साप सोडण्याबाबतचं संभाषण आमच्या हाती असल्याचा गौप्यस्फोट महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माझा कट्टावर केलाय. तसं संभाषण करणाऱ्यांची आणि मराठा आंदोलनात हिंसा भडकवणाऱ्यांची नावं आमच्या हातात असल्याचंही पाटील म्हणालेत. आणि सरकारकडून त्यांच्याविरोधात कारवाईला सुरुवात झाल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे आता सरकार यावर काय कारवाई करतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram