ब्रेकफास्ट न्यूज : राजा गादीवर कायम, पाऊस सर्वसाधाराण, भेंडवळची भविष्यवाणी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
शेतकऱ्यांसाठी हे वर्ष सर्वसाधारणच राहिल असं भाकीत भेंडवळच्या भविष्यवाणीतून करण्यात आलं. बुलडाण्यातील प्रसिद्ध अशी भेंडवळची भविष्यवाणी आज जाहीर झाली. महत्त्वाचं म्हणजे राजा गादीवर कायम राहील, असंही भविष्य यावेळी वर्तवण्यात आलं.