ब्रेकफास्ट न्यूज | बुलढाणा | एकाच शेतात आढळली कोब्रा नागाची 32 पिल्लं

Continues below advertisement
बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमध्ये एका शेतात तब्बल 32 कोब्रा जातीच्या सापाची पिल्ल आढळून आलेली आहेत. त्यांना स्थानिक सर्पमित्रांनी जंगलात सोडून दिले आहे. ही पिल्ल मंगेश तायडे या स्थानिक शेतकऱ्याला पाण्याच्या टाकीत आढळली. यानंतर त्यांनी सर्पमित्रांना फोन करुन याबाबतची माहिती दिली. या पिल्लांना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram