ब्रेकफास्ट न्यूज : लोकल ट्रेनमध्ये महिलांना संपूर्ण प्रथम श्रेणी बोगी देण्याचा विचार करा : हायकोर्ट
Continues below advertisement
रेल्वेतील महिला प्रवाश्यांचे हाल कमी करण्यासाठी किमान फस्ट क्लासची एक संपुर्ण बोगी देण्याचे आदेश हायकोर्टाने राज्य सरकारला दिले. गेल्या काही दिवसांत ट्रेनमध्ये चढताना आणि उतरताना महिलांच्या मृत्यूच्या घटना घडल्या होत्या. त्या रोखण्यासाठी आणि महिलांचे गर्दीमुळे होणारे हाल रोखण्यासाठी हायकोर्टाने फस्टक्लासच्या बोगीचे निर्देश दिले. तसेच भविष्यात अतिवृष्टीच्या काळात पाण्यात बुडालेल्या ट्रॅकवरून बुलेट ट्रेन चालवणार आहात का? असा टोलाही राज्यसरकारला लगावला.
Continues below advertisement