ब्रेकफास्ट न्यूज : दैनिक भास्कर समूह संपादक कल्पेश याज्ञिक यांचं निधन

Continues below advertisement
दैनिक भास्करचे समूह संपादक कल्पेश याज्ञिक यांचं काल रात्री ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. ते 55 वर्षांचे होते. कार्यालयात काम करत असताना रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. तत्काळ त्यांना इंदूरमधील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. साडेतीन तास डॉक्टरांनी उपचार केले. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. उपचार सुरु असतानाच हृदयविकाराचा दुसरा झटका आला. रात्री दोनच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram