बडनेऱ्याचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्याविरोधात एका आठवड्यात दुसऱ्यांदा अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालाय. शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी रवी राणांविरोधात तक्रार दाखल केली होती.