ब्रेकफास्ट न्यूज: युतीचा निर्णय पक्ष घेईल, तुम्ही स्वबळाच्या तयारीला लागा: अमित शाह
Continues below advertisement
युतीचा निर्णय पक्ष घेईल, तुम्ही स्वबळाच्या तयारीला लागा, असे आदेश भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. शाह काल एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्र आणि गोव्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शाहांना स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांच्या कामांचा आढावा घेतला.
Continues below advertisement