ब्रेकफास्ट न्यूज : मराठा आरक्षणा संदर्भात राज्य सरकारच्या हालचालींना वेग, आज सर्वपक्षीयांची बैठक
Continues below advertisement
मराठा आरक्षणप्रश्नी तोडगा काढण्यासाठी आज विधानभवनात सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक होणार आहे. परिस्थिती नियंत्रणात आली असली तरी अद्यापही राज्यभरात विविध ठिकाणी मराठा समाजाची आंदोलने सुरु आहेत. त्यामुळे आज विधानभवनात होणाऱ्या बैठकीकडे साऱ्या महराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
Continues below advertisement