ब्रेकफास्ट न्यूज : कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांची राजकीय पार्श्वभूमी
Continues below advertisement
सध्याचा राजकीय पेच बघता कर्नाटकचे राज्यपाल वजूभाई वाला यांच्या हातात कर्नाटक विधानसभेचं भविष्य असणार आहे असं दिसत आहे. एकेकाळी गुजरातमध्ये भाजपच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्रीपदी असणारे वजुभाई वाला भाजपसाठी तारणहार ठरणार का हे पहायचंय. दरम्यान कर्नाटकचे सध्याचे राज्यपाल वजुभाई वाला यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे, जाणून घेऊया.
Continues below advertisement