ब्रेकफास्ट न्यूज : अभय कुरुंदकरांना पदोन्नती नाही, पोलिस महासंचालकांचं स्पष्टीकरण
निलंबित पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर यांना कोणतीही पदोन्नती दिली नसल्याची माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक राजकुमार व्हटकर यांनी दिली आहे. सहाय्यक पोलिस आयुक्तपदाच्या पदोन्नतीसाठी नियमाप्रमाणे पोलिस निरीक्षक पदाच्या एक जानेवारी 2018 च्या सेवाज्येष्ठता यादीतील पहिल्या चारशे अधिकाऱ्यांच्या सद्यस्थितीची म्हणजे त्यांचे गोपनीय अहवाल, दाखल गुन्हे, विभागीय चौकशी आणि इतर सेवाविषयक बाबी इत्यादींची माहिती मागविण्यात आली आहे