ब्रेकफास्ट न्यूज : मुंबई : वर्सोव्यात टँकरने वाहनांना चिरडलं, घटना सीसीटीव्हीत कैद

Continues below advertisement
मुंबईच्या वर्सोवा यारी रोड विभागात असलेल्या जेपी रोड वर भरधाव वेगात असलेल्या टँकर चालकाने रस्त्याचा कडेला असलेल्या दुचाकी आणि रिक्षांना चिरडल्याची घटना पहाटे घडली आहे.यात एका रिक्षातील चालक अक्तर बदरुद्दीन खिलेंफा हुसेन या चाळीस वर्षीय रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला असून अब्दुल नोहिद मोहम्मद हा दुसरा रिक्षातील चालक गँभिर रित्या जखमी झाला आहे
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram