ब्रेकफास्ट न्यूज : नागपूर : क्रिकेटच्या पीचवर गडकरींची फटकेबाजी
नागपुरात खासदार क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. य़ा महोत्सवात नितीन गडकरींनी क्रिकेट खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला.. एरव्ही शाब्दिक फटकेबाजी करणारे गडकरी क्रिकेटच्या पीचवर तुफान फॉर्ममध्ये बघायला मिळाले. आणि फक्त क्रिकेटच नाही तर टेनिस आणि बास्केटबॉल खेळण्याचा आनंदही गडकरींनी लुटला. ७ तारखेपासून सुरुवात झाली आहे तर पुढचे २० दिवस हा महोत्वस सुरु राहणार आहे