ब्रेकफास्ट न्यूज : मुंबई : माझ्या वाढदिवसानिमित्त होर्डिंग्स, फलक लावू नका, उद्धव ठाकरेंचं आवाहन
Continues below advertisement
माझ्या वाढदिवसानिमित्तानं फलक, होर्डिंग्ज लावू नका. मुंबईचं पर्यावरण जपा, असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलंय.
उद्धव ठाकरे यांचा आज 58 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं राज्यभरातील शिवसैनिक मातोश्रीवर दाखल होतात. या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
आज गुरुपौर्णिमादेखील आहे. त्यामुळे गुरुपौर्णिमेनिमित्त हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना गुरुदक्षिणा देऊ इच्छिणाऱयांसाठी ‘मातोश्री’बाहेर पेटी ठेवण्यात येणार आहे. असं शिवसेनेच्या वतीनं सांगण्यात आलंय.