ब्रेकफास्ट न्यूज : दगड, काठ्या, कुऱ्हाडी घेऊन रस्त्यावर, औरंंगाबाद पेटतानाचा व्हिडीओ

Continues below advertisement
औरंगाबाद हिंसाचार प्रकरणी पोलिसांची कारवाई सुरु आहे. या प्रकरणी क्रांती चौक, जिन्सी पोलिस स्टेशन आणि सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेत याप्रकरणी 50 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. आतापर्यंत अडीच हजारांहून अधिक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान औरंगाबाद शहराची ही अवस्था कशी झाली. हे दाखवणारे व्हिडीओ आणि सीसीटीव्ही फुटेज 'एबीपी माझा'च्या हाती लागले आहेत. यात विचारशून्य जमाव कशाप्रकारे शहराची राखरांगोळी करत आहे, हे स्पष्ट दिसत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram