ब्रेकफास्ट न्यूज : चंद्रपूरच्या एव्हरेस्टवीर आदिवासी विद्यार्थ्यांना प्रत्येकी 25 लाख

Continues below advertisement
'मिशन शौर्य' अंतर्गत जगातील सर्वोच्च शिखर माऊण्ट एव्हरेस्ट सर करणाऱ्या चंद्रपूरच्या पाच आदिवासी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 25 लाख रुपयांचं पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान केला जाणार आहे.

आदिवासी विद्यार्थी मुंबईत दाखल झाले असून 1 जूनला राज्यपाल सी विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या धाडसी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram