ब्रेकफास्ट न्यूज : बुद्ध पौर्णिमेनिमित्त बोधगया इथं शांतता रॅलीचं आयोजन

Continues below advertisement
बुध्द पौर्णिमेनिमित्त आज देशभर अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. बोधगया इथे शांती मार्च काढण्यात आला. यात अनेक भाविकांनी सहभाग घेतला. त्याआधी अनेक भाविकांना स्नान केलं. बोधगया इथे भगवान गौतम बुद्धांनी तपश्चर्या केली आणि इथेच त्यांना ज्ञानप्राप्ती झाली अशी भाविकांची श्रद्धा आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram