Sadhvi Pragya Apology | नथुराम गोडसेबद्दलच्या विधानावरुन वाद, साध्वी प्रज्ञा सिंहचा माफीनामा | ABP Majha

Continues below advertisement
चौफेर टीकेची झोड उठल्यानंतर भाजपची उमेदवार साध्वीनं आपल्या विधानावर माफी मागितली आहे. नथुराम गोडसे हा देशभक्त होता असं विधान काल साध्वीनं केलं होतं. या विधानावरुन भाजपचीही चांगली कोंडी झाली.
काल जे विधान केलं ते माझं वैयक्तिक मत होतं. महात्मा गांधींचं योगदान कधीही विसरता येणार नाही असं साध्वीनं म्हटलंय. आधी साध्वी काय म्हटली त्यानंतर कशी माफी मागितली पाहूयात..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram