भाऊबीजच्या निमित्ताने पंकजा मुडे, प्रीतम मुंडे यांच्याशी खास गप्पा | ब्रेकफास्ट न्यूज | मुंबई
आज भाऊबीज.. बहीण भावाचं नातं नव्यानं उलगडून पाहाण्याचा दिवस. तसं दिवाळीतला प्रत्येक दिवसंच खास असतो. पण आजचा दिवस जरा आणखी जवळचा आणि आपल्या भावंडाकडे हक्कानं काहीतरी मागण्याचा असतो. म्हणून आज आपल्या कार्यक्रमात आमदार-खासदार बहिणींची जोडी आली आहे.. अर्थात महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे या मुंडे भगिनी आपल्यासोबत आहेत..