ब्रेकफास्ट न्यूज : केदारनाथ पाठोपाठ बद्रीनाथ मंदिराचे दरवाजेही आज उघडले
Continues below advertisement
उत्तराखंडमधल्या केदारनाथ मंदिरानंतर आज पहाटे बद्रीनाथ मंदिराचे दरवाजेही भक्तांसाठी उघडण्यात आले. 18 एप्रिलला गंगोत्री, यमुनोत्रीपासून चारधाम यात्रेला सुरुवात झाली. उत्तराखंड सरकारच्या वतीनं लेझर शोचं आयोजन करण्यात आलं आहे. 4 मे पर्यंत हा लेझर शो चालू राहील. हिवाळ्यामध्ये जोरदार होणाऱ्या बर्फ वृष्टी आणि थंडीमुळं चारधाम मंदिरं बंद करण्यात येतात.
Continues below advertisement