VIDEO | कॉर्पोरेट टॅक्स कपातीतून आपल्या हाती काय? अर्थतज्ञ अच्युत गोडबोले यांच्याशी बातचीत | ABP Majha
Continues below advertisement
सध्या मंदी आहे, हे वाक्य आपण मागच्या काही दिवसांत सातत्यानं विविध क्षेत्रांमधून ऐकत आहे. बॉश सारख्या मोठ्या कंपन्या कंपलसरी टेम्पररी शट डाऊनचा पर्याय निवडतायत.. कारची विक्री मंदावली आहे, रोजगार मिळणं अवघड झालंय, भाज्या-पेट्रोल -डिझेल महागलंय. आता या सगळ्या गोष्टींचा संबंध येतो आर्थिक बाबींशी. आणि सरकारनं त्यावर ठोस उपाययोजना करणं गरजेचं झालेलं असताना कालच अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्याची घोषणा केली.
सरकारच्या या निर्णयाचा तुमच्या आमच्या जीवनावर काही परिणाम होणार आहे का, झालाच तर तो कसा यावर आज आपण अर्थविषयाचे अभ्यासक अच्युत गोडबोले यांच्याशी बोलणार आहोत. संगीत,साहित्य,मानसशास्त्र, गणित ते अर्थविषयक लिखाणापर्यंत अच्युत गोडबोले यांचा विविध विषयांमधला अभ्यास आपल्याला माहितीच आहे. नुकतंच त्यांचं अनर्थ हे पुस्तकही वाचक भेटीला आलं आहे. तर आज आपण त्यांच्याशी बातचित करणार आहोत.

JOIN US ON
Continues below advertisement