ब्रेकफास्ट न्यूज : योगाभ्यासाचे गुरु डॉ. विश्वास मंडलिक यांच्याशी बातचित

Continues below advertisement
जागतिक योग दिन नुकताच पार पडला. आणि त्यानिमित्तानं केंद्र सरकारनं योगाचार्य डॉ. विश्वास मंडलिक यांचा बहुमान केला आहे. एखाद्या समाजोपयोगी गोष्टीचा प्रचार, प्रसार करण्यासाठी अवघं आयुष्य वहाणं सोपं नसतं.. परंतू डॉ. विश्वास मंडलिक यांनी आपलं अवघं आयुष्य योगाच्या प्रचार प्रसारासाठी वाहिलंय. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram