ब्रेकफास्ट न्यूज : International Yoga Day : विश्वास नांगरे पाटील यांची योग प्रात्यक्षिकं

Continues below advertisement
जागतिक योग दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचं आज आयोजन करण्यात आलं आहे. पोलिस क्षेत्र हे अत्यंत ताणाचं आणि धकाधकीचं क्षेत्र. या क्षेत्रात येणाऱ्या ताणतणावांचा सामना करणं हे सोपं काम नाही. योगाभ्यास आणि नियमित व्यायामाच्या साथीनं कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी आयुष्यातले चढउतार पचवणं कसं सोपं करता हे दाखवलं आहे. आज जागतिक योग दिनानिमित्त आपण त्यांच्याशी बातचीत करुया
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram