ब्रेकफास्ट न्यूज | मुंबईच्या एन्ट्री पाँइट्सवरील टोल आजपासून सुरु
Continues below advertisement
मुंब्रा बायपासचं काम आणि रस्ते दुरुस्तीसाठी मुंबईच्या एन्ट्री पाँइट्सचे महिनाभर बंद केलेले टोल आजपासून सुरु झाले आहेत... त्यामुळे ठाणे, मुलुंड परिसरात आज सकाळपासून वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे... गणेशोत्सवानंतर आता गावाला गेलेला चाकरमानीही मुंबईला परतत आहे... त्यामुळे वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणावर मुंबईच्या एन्ट्री पाँईंट्सवर पाहायला मिळत आहे...
Continues below advertisement