ब्रेकफास्ट न्यूज: निवडणुकीच्या कामाबाबत शिक्षकांची भूमिका, मुख्यध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडीज यांच्याशी गप्पा

Continues below advertisement
कुठलीही सबब न सांगता शिक्षकांनी निवडणुकीच्या कामावर रुजू व्हावं.
असं परित्रपक निवडणूक आयोगानं काढलं आहे.
यासंदर्भातील पत्रं मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सर्व शाळांना पाठवलं आहे. शिक्षक गैरहजर राहिल्यास किंवा कामात कसूर केल्यास फौजदारी गुन्हा आणि दंडनीय कारवाई बडगा शिक्षकांवर येणार आहे. मुख्यध्यापक संघटनेकडून याचा तीव्र निषेध नोंदवला गेलाय. .या निर्णयावर शिक्षकांचं म्हणणं काय आहे.. अशा कारवाईच्या आदेशाकडे ते कसं बघतात हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत मुख्यध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडीज आपल्यासोबत आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram