ब्रेकफास्ट न्यूज : आषाढीच्या निमित्तानं मंगेश बोरगावकरशी स्वरगप्पा

Continues below advertisement
आषाढीदिवशी प्रत्यक्ष पंढरपुरात जाऊ शकणार नाहीत अशांना भक्तीरंग या कार्यक्रमातून थेट पंढरीला गेल्याचाच आनंद मिळणार आहे. मराठवाडा संगीत अकादमी आणि मंगेश बोरगावकर प्रस्तुत भक्तीरंग ही अभंगवाणी रसिकांना अनुभवता येणार आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram