ब्रेकफास्ट न्यूज : पेट्रोल-डिझेलचे दर कसे कमी होतील?, गिरीश कुबेर यांच्याशी बातचीत

Continues below advertisement
मागचे सलग सात दिवसात रोज पेट्रोल-डिझेलच्या चढत्या किमती पाहायला मिळत आहेत आणि यात मुंबईचे दर गगनाला टेकले आहेत. पेट्रोलचे दर 33 तर डिझेल 26 पैशांनी वाढलं आहे. त्यामुळे मुंबईत या घडीला पेट्रोलचे दर प्रती लिटर 84 रुपये 40 पैसे तर डिझेलचे दर 72 रुपये 21 पैसे झाले आहेत. या दरवाढीमुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी आजवरचा सर्वात मोठा उच्चांक गाठला आहे. यामागची कारणं काय आहेत. याचे आंतरराष्ट्रीय संबंध काय आहेत आणि मोदी सरकारकडून नेमकी काय उपाययोजना कमी पडत आहेत याबद्दल सविस्तर सांगण्यासाठी आपल्यासोबत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर आहेत. कुबेरसर आपलं ब्रेकफास्ट न्यूजमध्ये स्वागत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram