ब्रेकफास्ट न्यूज: खासदार क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने नितीन गडकरी यांच्याशी बातचीत

Continues below advertisement
केंद्रीय दळणवळण मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरींच्या पुढाकारनं नागपूरात 6 मे पासून खासदार क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्य़ात आलं होतं. या महोत्सवाचं वैशिष्ट्यं म्हणजे कॉमनवेल्थ गेम्सपेक्षाही जास्त खेळांचा या मध्ये समावेश करण्यात आला होता.
या महोत्सवात २५,००० स्थानिक खेळाडू सहभागी झाले तर 700 मॅचेस खेळवल्या गेल्या . 3 हजार मेडल्स आणि ट्रॉफीजचंही वाटप करण्यात आलं. तर 62 लाखांची रोख बक्षिसंही देण्यात आली.
----------
हा महोत्सव नागपूसाठी INFRASTUCTURE तयार करणाराही ठरला. खासदार महोत्सवाच्या निमित्तानं उपलब्ध झालेल्या फंडमुळे नागपूरातील अनेक स्टेडिअम्स आणि खेळाच्या मैदानात विविध सोईसुविधा उपलब्ध झाल्यात. तर स्त्री शक्तीचं प्रतिक म्हणून या महोत्सवाची मॅक्सॉट म्हणून वाघिणीची प्रतिकृती तयार करण्यात आली होती.
या महोत्सवाच्या निमित्ताने नितीन गडकरी यांच्यासोबत गप्पा
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram