ब्रेकफास्ट न्यूज : पुणे : देशातील पहिली गर्भाशय प्रत्यारोपण प्रक्रिया यशस्वी

Continues below advertisement
मूल जन्माला येणं हे खरतर अनेकींसाठी नैसर्गिक, सोपी प्रक्रिया असते. पण ज्या महिलांसाठी ही नैसर्गिक गोष्टही सहजतेने होत नाही त्यांच्यासाठी पुण्यातील डॉ. शैलेश पुणतांबेकर आणि त्यांची टीम अक्षरश देवदूत ठरली आहे. कारण काही महिन्यांपूर्वी पुण्यातल्या डॉक्टरांच्या टीमनं एक विलक्षण कामगिरी पार पाडली. गॅलक्सी रूग्णालयात देशातली पहिली गर्भाशय़ प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली.  बडोद्यातील ज्या महिलेवर ही शस्त्रक्रिया झाली ती महिला आता गरोदर राहिली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram